Video : कमळी उघड करणार कामिनीचं कारस्थान; ऋषी -अनिकाचा साखरपुडा मोडणार ! प्रेक्षक झाले खुश
Zee Marathi Kamali Serial Upcoming Promo : झी मराठीवरील कमळी मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये ऋषी-अनिकाचा साखरपुडा कमळी मोडणार आहे. मालिकेतील या ट्विस्टविषयी जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळी सध्या त्याच्या कथानकामुळे चर्चेत आली आहे. मालिकेत ऋषी आणि अनिकाचा साखरपुडा होणार आहे. त्या आधीच मालिकेत महत्त्वाचा ट्विस्ट आला आहे.