

Marathi Entertainment News : झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय ठरली आहे. सूर्या आणि त्याच्या बहिणींची गोष्ट अनेकांना आवडली आहे. आता मालिकेत सूर्याच्या बहिणीचं तेजश्रीचं लग्न पार पडतंय. पण आता या लग्नात नवीन अडचण आली आहे.