

LAXMI NIWAS
ESAKAL
Zee Marathi Lakshmi Niwas Serial: छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट येताना दिसतात. टीआरपीच्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी मालिकेत अनेक बदल केले जातात. कधी कधी हे बदल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीत. असेच काही बदल झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेत करण्यात आलेत. महिन्याभरापूर्वीच या मालिकेने सात वर्षांची लीप घेतली होती. तेव्हा काही पात्र नवीन आली तर काही पात्रांचं निधन झालं. मात्र आता या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. हे पात्र जयंतच्या जवळचं दाखवण्यात आलंय. कोण आहे ही अभिनेत्री?