
Zee Marathi Laxmi Niwas Upcoming Twist
Marathi Entertainment News : सध्याची टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे लक्ष्मी निवास. लक्ष्मी आणि श्रीनिवास या जोडप्याची गोष्ट असलेली मालिका त्यांनी ट्विस्टमुळे गाजतेय. मालिकेच्या कथानकात सध्या रंजक वळण आलेलं पाहायला मिळतंय.