Video : जान्हवी पुन्हा जयंतशी लग्न करून घेणार बदला! प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Zee Marathi Laxmi Niwas Upcoming Promo : झी मराठीवरील लक्ष्मीनिवास मालिकेत जान्हवी जयंतशी पुन्हा लग्न करणार असून प्रत्येक गोष्टीचा बदला ती घेणार आहे. मालिकेत काय घडलं आहे नेमकं जाणून घेऊया.
Zee Marathi Laxmi Niwas Upcoming Promo

Zee Marathi Laxmi Niwas Upcoming Promo

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : झी मराठीवरील लक्ष्मीनिवास ही लोकप्रिय मालिका. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. मालिकेत जयंत आणि जान्हवीचं लग्न पुन्हा पार पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com