सिद्धू अखेर भावनाला सांगणार मंगळसूत्राचं सत्य; "हा तर चार दिवसांपासून.." प्रेक्षक भडकले
Zee Marathi Laxmi Niwas Upcoming Promo : झी मराठीवर लक्ष्मी निवास या मालिकेत सिद्धू भावनाला मंगळसुत्रामागचं सत्य सांगणार आहे. प्रोमो पाहून प्रेक्षक काय म्हणाले.
Marathi Entertainment News : झी मराठीवरील चर्चेत राहणारी मालिका म्हणजे लक्ष्मी निवास. या मालिकेच्या कथानकामुळे सोशल मीडियावर कायमच चर्चा होत असते. त्यातच आता ही मालिका नव्या प्रोमोमुळे ट्रोल होतेय. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.