
Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वात सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर आधीच्या मालिकांमधील ट्विस्ट अँड टर्न्सही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. आजीने घेतलेल्या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.