
Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वात सध्या टीआरपीची चढाओढ पाहायला मिळतेय. झी मराठी आणि स्टार प्रवाहमध्ये टीआरपीची तगडी रेस सुरु आहे. त्यासाठीच दोन्ही वाहिन्या सध्या खूप प्रयत्न करत आहेत. झी मराठीने देवमाणूस मधला अध्यायची घोषणा करू मोठी खेळी खेळली आहे. त्यातच आता झी मराठीने आणखी एका नवीन मालिकेची घोषणा केली आहे.