

Zee Marathi New Serial Promo
esakal
Marathi Entertainment News : सध्या टीआरपीच्या रेसमध्ये स्टार प्रवाह आणि झी मराठीमध्ये कांटे की टक्कर दिसून येतेय. त्यातच आता झीने नवीन मालिकेची घोषणा केली. सनई चौघडे असं या नव्या मालिकेचं नाव असून नुकताच तिचा प्रोमो शेअर करण्यात आला. जाणून घेऊया या मालिकेविषयी.