

Zee Marathi Paaru Serial Update
esakal
Marathi Entertainment News : झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेली मालिका पारू अचानक बंद करण्यात आली. 12 फेब्रुवारीनंतर मालिकेचे नवीन एपिसोड येत नसल्याचं पाहून प्रेक्षकही चक्रावले. मालिकेचा शेवट न करताच अर्ध्यातच मालिका बंद केल्याने चाहत्यांना धक्का बसला.