आज शूटिंगचा शेवटचा दिवस... झी मराठीची मालिका अवघ्या ७ महिन्यात घेणार निरोप; मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना धक्का

ZEE MARATHI SERIAL GOING OFF AIR: छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या ७ महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांना गुड बाय केलंय.
VALLARY VIRAJ SHUBH SHRAVANI

VALLARY VIRAJ SHUBH SHRAVANI

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यामुळे काही जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशीच एक झी मराठीवरील मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या वर्षभरात झी मराठीने एकामागून एक चांगल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. त्यांचा ढासळलेला टीआरपी यामुळे पुन्हा जागेवर येण्यास मदत झाली. झी मराठीच्या मालिकांनी कमाल दाखवत प्रेक्षकांची पसंती मिळवली. अशीच एक मालिका ७ महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र आता ७ महिन्यातच या मालिकेला गाशा गुंडाळावा लागलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com