SANAI CHOUGHAGE ZEE MARATHI SERIAL
esakal
RAJ HANCHANALE AS JAY KHANOLKAR: झी मराठीची नवी मालिका 'सनई चौघडे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेतील अभिनेता राज हंचनाळे याची दमदार आणि स्टायलिश भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरताना पहायला मिळतय. राजने या मालिकेत ‘जय खानोलकर’ ही त्याची व्यक्तिरेखा साकारलीय. अतिशय कणखर, शिस्तप्रिय आणि तितकीच भावनिक असं त्याचं पात्र आहे.