कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

ZEE MARATHI SERIAL LEAD ACTRESS: झी मराठीवर 'सनई चौघडे' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. मात्र त्यात दिसणारी मुख्य अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय.
sanai chaughade fame chinmayee salvi

sanai chaughade fame chinmayee salvi

esakal

Updated on

झी मराठीवर लवकरच 'सनई चौघडे' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. यात काही नवीन चेहरे प्रेक्षकांना दिसतायत. त्यातलाच एक चेहरा म्हणजे मालिकेची मुख्य अभिनेत्री चिन्मयी साळवी. ती मालिकेत ‘शर्वरी परब’ ही व्यक्तिरेखा साकारतेय. ही भूमिका एकदम बेधडक आणि बिनधास्त आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. या भूमिकेबद्दल, ऑडिशन प्रक्रियेबद्दल, तयारी, सहकलाकार आणि त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल चिन्मयीने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com