झी मराठीच्या मालिकांची वेळ बदलली! 'लक्ष्मीनिवास' आणि सावळ्याची जणू सावली' आता दुपारी दिसणार; पण किती वाजता?

SAVLYACHI JANU SAVALI AND LAXMINIVAS TIME CHANGE: झी मराठीवर नवीन मालिका येणार आहेत. त्यामुळे आता जुन्या दोन मालिकांची वेळ बदलली आहे. त्या किती वाजता प्रसारित होणार आहे पाहा.
savlyachi janu sawali LAXMINIVAS TIME CHANGED

savlyachi janu sawali LAXMINIVAS TIME CHANGED

ESAKAL

Updated on

झी मराठी वाहिनीवर येत्या काही दिवसात नवीन मालिका सुरू होणार आहेत. या मालिकांसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यात 'दीप ज्योती' ही एक मालिका आहे. यात 'शिवा' मालिकेतील पूर्वा कौशिक मुख्य भूमिकेत आहे. सोबतच 'पारू' मालिकेतील अभिनेता प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत दिसतोय. याशिवाय गिरीश ओक प्रसादच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र या मालिकेसाठी झी मराठीने जुन्या मालिकांना वेगळ्या वेळा दे केल्यात. 'दीप ज्योती' ही मालिका रात्री ८ वाजता प्रसारित केली जाणार असल्याचं प्रोमोमध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे ८ वाजता लागणाऱ्या 'लक्ष्मीनिवास'चं काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. आता त्याचं उत्तर मिळालंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com