

Shubh Shravani Serial Is Remake Of Popular Serial
esakal
Marathi Entertainment News : सध्या मालिकाविश्वात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर शुभ श्रावणी ही नवीन मालिका सुरु झाली. या मालिकेचा प्रोमो बरेच दिवस गाजत होता. लोकेश गुप्ते, आसावरी जोशी यांनी बऱ्याच काळाने कमबॅक केलं.