'तारिणी' मध्ये कॉपी केला नायक सिनेमाचा ट्रॅक? प्रोमो पाहून नेटकरी म्हणतात- केदारला आता...

TARINI SERIAL SCENE COPY FROM NAYAK MOVIE: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारिणी' मध्ये आता नवीन ट्वीस्ट येणार आहे. या मालिकेत केदार जामखेडेंचा पैशांचा हव्यास समोर आणणार आहे.
tarini serial

tarini serial

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारिणी' प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेने फार कमी कमावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. गेले कित्येक आठवडे ही मालिका टीआरपी यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. सुरुवातीपासूनच ही मालिका प्रेक्षकांची आवडती ठरली. आता तर मालिकेत येणार निरनिराळे ट्विस्ट प्रेक्षकांना खूप जास्त आवडतायत. मात्र आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे. ज्याचा प्रोमो झी मराठीवर प्रदर्शित करण्यात आलाय. जो पाहून प्रेक्षकांना 'नायक' सिनेमाची आठवण आलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com