ZEE MARATHI
esakal
TULA JAPNAR AHE FAME MAHIMA MHATRE'S POST GOES VIRAL: झी मराठीवर लवकरच 'आता येतेच मी नांदायला' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत हर्षद अतकरी आणि पूजा बिबारी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर उषा नारकर्णी या खलनायिकेच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही मालिका रात्री १० च्या स्टॉलला प्रसारित केली जाणार आहे. यावरून चाहत्यांनी देवमाणूस ही मालिका संपणार असा अंदाज लावला होता. दरम्यान देवमाणूस नाहीतर दुसरीच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता आहे.