

Zee Marathi Tula Japnar Aahe Upcoming Promo
esakal
Marathi Entertainment News : झी मराठीवरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असणारी मालिका म्हणजे तुला जपणार आहे. अंबिका आणि मीराची गोष्ट असणारी ही मालिका अनेकांना आवडते. आता या मालिकेच्या कथानकात रंजक वळण पाहायला मिळणार आहे.