

Zee Marathi Veen Doghatali Hi Tutena Upcoming Promo
esakal
Marathi Entertainment News : झी मराठीवरील सगळ्यात जास्त लोकप्रिय मालिका म्हणजे वीण दोघांतली ही तुटेना. ही मालिका सध्या झी मराठीच्या टीआरपीमध्ये आघाडीवर आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.