ज्जे बात ! नोकरांना माज दाखवणाऱ्या अंशुमनला स्वानंदीने चाबकाने फोडलं ; प्रोमो पाहून प्रेक्षकांना आनंद अनावर

Zee Marathi Veen Doghatali Hi Tutena Promo :झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टने प्रेक्षक खुश झाले आहेत. स्वानंदी अंशुमनला शिक्षा करणार आहे.
Zee Marathi Veen Doghatali Hi Tutena Promo

Zee Marathi Veen Doghatali Hi Tutena Promo

esakal

Updated on

Marathi Entertainment News : झी मराठीवरील सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजे वीण दोघांतली ही तुटेना. स्वानंदी आणि समरची गोष्ट दाखवणारी मालिका प्रेक्षक एन्जॉय करतात. मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं असून अनेकजण या प्रोमोमुळे खुश झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com