Zee Marathi Vin Doghatali Hi Tutena Upcoming Promo : झी मराठीवरील वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत स्वानंदी साखरपुडा मोडणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खूप खुश झाले. काय घडणार आहे मालिकेत जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : झी मराठीवरील सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजे वीण दोघांतली ही तुटेना. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. प्रतीकचे खरे हेतू स्वानंदीसमोर उघड होत आहेत. त्यातच आता मालिकेत रंजक वळण येणार आहे.