'किती तो मुर्खपणा...' लक्ष्मी निवास मालिकेत जान्हवीला सगळं आठवणार! बदला घेण्यासाठी पुन्हा जयंतसोबत लग्न करणार? नेटकरी संतापले

ZEE MARATHI VIRAL PROMO:झी मराठीवरील अनेक मालिकांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून, नव्या कथानकांसह नवीन वेळा जाहीर करण्यात आल्या आहेत. शुभे श्रावणी आणि वीण दोघातली तुटेना या मालिकांना आता १५ मिनिटांची वाढ मिळाली आहे.
ZEE MARATHI VIRAL PROMO

ZEE MARATHI VIRAL PROMO

esakal

Updated on

MAJOR TWIST CHANGES IN LAXMI NIVAS: झी मराठीवरील अनेक मालिकांमध्ये बदल करण्यात आलाय. मालिकेचा वेळेमध्ये कथेबद्दल बदल करण्यात आला आहे. झी मराठीवरील काही मालिका दुपारी पहायला मिळणार आहे. तर काही मालिकांच्या वेळा बदलल्या आहे. वाहिनीवरील लक्ष्मी निवास आणि सावळ्याची जणू सावली या मालिका दुपारी प्रसारित होणार आहेत. तर सध्याकाळच्या दोन मालिकेच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com