PUJA BIRARI ZEE MARATHI NEW SERIAL
Esakal
USHA NADKARNI TELEVISION COMEBACK AS THAKUBAI: मराठी मनोरंजनविश्वात सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाह, झी मराठी वाहिनीवर एकापेक्षा एक कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांना पहायला मिळताय. अशातच आता झी मराठीनं एका नव्या मालिकेची घोषणा केलीय. खास गोष्ट म्हणजे या मालिकेत आदेश बांदेकर यांची सून पूजा बिरारी मुख्य नायिकेच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. तसंच तिच्यासोबत हर्षद अतकरी हा प्रमुख भूमिकेत असणार आहे.