हा कसला हिरो जो मुलींना मारतो? झी मराठीच्या नव्या मालिकेवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणतात-गावातली आहे म्हणून काय...

AUDIENCE REACTION ON KAMALI SERIAL FIRST EPISODE: झी मराठी वर नुकतीच 'कमळी' ही नवी मालिका सूरू झालीये. प्रेक्षकांना या मालिकेचा पहिला भाग कसा वाटलाय हे पाहूया.
KAMALI FIRST EPISODE REVIEW
KAMALI FIRST EPISODE REVIEWESAKAL
Updated on

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. मात्र त्यातील काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या तर काहींनी आपला गाशा गुंडाळला. त्यातच झी मराठीवर नुकतीच नवी मालिका सुरू झालीये. 'कमळी' ही वेगळ्या विषयावर आधारलेली मालिका असून त्यात अभिनेत्री विजया बाबर मुख्य भूमिकेत आहे. काल ३० जून रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला. आता त्याचा पुढचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. पाहूया प्रेक्षकांना कशी वाटली ही मालिका?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com