Premier
वीरांना सलाम: शहिद दिनानिमित्त झी टीव्ही कलाकारांनी व्यक्त केले आपले विचार
Zee Tv New Show : शहीद दिवस 23 मार्च रोजी साजरा केला जातो. या निमित्त झी टीव्हीवर नवीन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
Tv Entertainment News : शहीद दिवस 23 मार्च रोजी साजरा केला जातो. हा एक विशेष दिवस आहे जो भारताच्या स्वातंत्र्य सेनानींच्या साहस, बलिदान आणि देशप्रेमाचा सन्मान करतो. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले प्राण अर्पण केले अशा या नायकांच्या गोष्टी पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतात. या महत्त्वाच्या दिवशी झी टीव्हीवरील कलाकार बलिदानाची भावना आणि आपल्या देशाला आकार देत असलेल्या मुल्यांबद्दल आपले विचार व्यक्त करत आहेत.