
Bollywood : चित्रपट दिग्दर्शिका झोया अख्तर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट तयार करते. तिने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दिल धडकने दो’, ‘गली बॉय’ आणि ‘द आर्चीज’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशातच तिच्या एका फोटोने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.