Premium| Acid Rain: जीवनदायी पाऊस आता जीवघेणा होतोय का?

Fossil Fuel Pollution: भारतातील पावसाचे स्वरूप बदलत असून ते अधिक आम्लधर्मी होत आहे. त्यामुळे पर्यावरण व आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत
Acid Rain
Acid Rainesakal
Updated on

डॉ. तन्मयी रानडे

tanmayeer31@gmail.com

पाऊस म्हणजे निसर्गचक्राचा अविभाज्य घटक, अन्नदाता... पाऊस म्हणजे धमाल, मस्ती, भिजणे... पावसाळी सहली, पावसाची गाणी अशा अनेक आनंदी आठवणींसोबतच हा आपला जीवाभावाचा सखा... चिखल, तुंबलेले पाणी, उशिरा धावणाऱ्या लोकल, पूर अशाही काही गोष्टी आपल्यासोबत घेऊन येतो. कमी दाबाचा पट्टा, मोसमी वारे, कुठे किती पाऊस पडेल याचा अंदाज हे आपण दरवर्षीच ऐकतो; परंतु आपल्याला हे माहीत नसेल की पावसाच्या पाण्याची उपयुक्तता त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते आणि कधी कधी हा पाऊस माती, झाडे आणि एकूणच जीवनमान यासाठी घातकही ठरू शकतो. पावसाच्या पाण्यात जर आम्ल वस्तूंचे प्रमाण वाढले तर त्याची गुणवत्ता घसरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com