Premium|Space based data centers: एआय कंपन्या त्यांचे डेटा सेंटर्स अवकाशात का उभारतायेत..?

AI companies shifting data center : हा स्पेस डेटा सेंटरचा पर्याय नेमका काय..? हा पर्याय स्विकारल्याने पृथ्वीवरील तापमान नियंत्रित रहायला मदत होईल, कंपन्यांना स्पेसमध्ये डेटा साठवणे खरोखरच दीर्घकाळासाठी शक्य होईल का, यासाठीच्या खर्चाचे गणित कसे असेल..? जाणून घेऊया
Space based data centers

Space based data centers

Esakal

Updated on

पुणे -  जागतिक स्तरावरील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील NVIDIA या अमेरिकन कंपनीच्या स्टारक्लाउड या स्टार्टअपने आता अवकाशात डेटा सेंटर उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वीवर प्रचंड ऊर्जा आणि पाण्याची गरज असलेले हे डेटा सेंटर्स अवकाशात नेण्याची गरज शास्त्रज्ञांना का वाटते आहे? केवळ  NVIDIA च नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील अनेक कंपन्या आता अवकाशाच्या दिशेने काम सुरू करायच्या तयारीत आहेत..

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्यांकडे असणाऱ्या प्रचंड प्रमाणात असणाऱ्या डेटाची जपणूक करण्यासाठी पृथ्वीवर त्यांना प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. तसेच हे डेटा सेंटर्स थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. या कंपन्यांसाठी ही प्रक्रिया अतिशय खर्चिक तसेच पर्यारवणाऱ्या दृष्टीकोनातूनही आव्हानात्मक आहे. म्हणूनच याला पर्याय म्हणून आता जागतिक स्तरावर काम करणाऱ्या एआय कंपन्यांनी आता स्पेस डेटा सेंटर्सचा पर्याय शोधला आहे.

हा स्पेस डेटा सेंटरचा पर्याय नेमका काय..? हा पर्याय स्विकारल्याने पृथ्वीवरील तापमान नियंत्रित रहायला मदत होईल, कंपन्यांना स्पेसमध्ये डेटा साठवणे खरोखरच दीर्घकाळासाठी शक्य होईल का, यासाठीच्या खर्चाचे गणित कसे असेल..? स्टारक्लाउडप्रमाणे आणखी कोणत्या कंपन्या अशा संशोधनावर काम करत आहेत, याचे भविष्य काय.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखाच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करूया..!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com