Premium|AI Geopolitics : युद्धे आणि जागतिक सत्तासंघर्षाचे पर्यटनावर सावट; बदलताहेत प्रवासाचे मार्ग आणि पर्यटकांची गणिते

Geopolitics and Global Tourism : रशिया-युक्रेन युद्ध, मध्यपूर्वेतील अस्थिरता, आंतरराष्ट्रीय तणाव, हवाई मार्गांवरील निर्बंध आणि व्हिसा धोरणांमधील बदल यांचा जागतिक पर्यटन, प्रवास खर्च आणि पर्यटकांच्या नियोजनावर होणारा परिणाम.
Geopolitics and Global Tourism

Geopolitics and Global Tourism

esakal

Updated on: 

झेलम चौबळ - zelam@kesari.in

भूराजकीय सत्तासंघर्ष, युद्धे आणि बदलती आंतरराष्ट्रीय समीकरणे यांचे पडसाद आता पर्यटन क्षेत्रावरही उमटत आहेत. देशांमधील तणाव, हवाई मार्गांवरील निर्बंध, व्हिसा धोरणातील बदल आणि वाढता प्रवास खर्च यांमुळे पर्यटनाचे जागतिक नकाशे बदलत आहेत. त्यामुळे पर्यटन हा केवळ विरंगुळ्याचा विषय न राहता, जागतिक भूराजकारणाशी जोडलेला महत्त्वाचा आर्थिक घटक बनला आहे.

नमस्कार मंडळी,

सर्व वाचकांना आणि पर्यटकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा! हे वर्ष आपणांस सुखाचे, समृद्धीचे, उत्तम आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे जावो, ही प्रार्थना.

गेली काही वर्षे आपण खरोखरच ‘VUCA WORLD’ म्हणजेच अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत आणि संदिग्धता यांनी व्यापलेल्या जगात वावरत आहोत. बघा ना, युरोपमध्ये लष्करी दबाव आहे, आशियामध्ये धोरणात्मक स्पर्धा आहे; तर मध्य पूर्व आणि अमेरिकेमध्ये प्रचंड अस्थिरता आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेली दोन-तीन वर्षांपासून सातत्याने बॉम्बहल्ले सुरू असून, दोन्ही देश माघार घ्यायला तयार नाहीत. त्याचा परिणाम युरोपातील पुरवठा साखळी तसेच आयात-निर्यातीवर होत आहे.

Loading content, please wait...