Premium|AI in Healthcare : वैद्यकीय क्षेत्रातील ‘एआय’ चा वापर

Medical Diagnosis : ‘एआय’ची भूमिका म्हणजे निर्णयप्रक्रियेची अचूकता वाढविणे, कामकाज सुरळीत करणे आणि निदान आणि उपचार अधिक कार्यक्षम करणे. मात्र ती जादूची कांडी नव्हे.
AI in Healthcare: Enhancing Diagnosis Without Replacing Doctors

AI in Healthcare: Enhancing Diagnosis Without Replacing Doctors

E sakal

Updated on

From ICU to OPD: How AI Is Reshaping Hospital Workflows

डॉ. प्रसाद राजहंस

अतिदक्षता विभाग’प्रमुख (डीएमएच)

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ‘एआय’ हा शब्द आज सर्वदूर चर्चेत आहे. २०२२ मध्ये ‘ओपन एआय’च्या आणि चॅट जीपीटीच्या आगमनानंतर ‘एआय’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आणि अनेक क्षेत्रांनी तिला आपल्या कामकाजात आणण्यास सुरुवात केली.

आरोग्यसेवेचे क्षेत्र हेदेखील त्याला आता अपवाद राहिले नाही. मात्र, त्यात उत्साहाइतकीच संभ्रमाची छायादेखील आहे.

एआय म्हणजे नेमकं काय? ते कसे वापरायचे? कुठून सुरुवात करायची? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल डॉक्टर, परिचारिका, आणि प्रशासकीय पातळ्यांवर स्पष्टता नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com