
महाराष्ट्र सायबर पोलीस विभागात आता भरती चालू आहे आणि ही भरती चक्क एआयच्या मदतीने होणार आहे. अशाप्रकारे भरती प्रक्रियेसाठी एआयचा वापर करणारे महाराष्ट्र सायबर पोलिस हे राज्यातील पहिले पथक ठरणार आहे. या उपक्रमाबद्दल सगळं काही जाणून घेऊ सकाळ प्लसच्या या लेखातून.