
महाकुंभमेळ्यात काही कोटी लोक येऊन गेले. देशभरातल्या सगळ्या भाषा बोलणारी लोकं इथे होती. पर्यटनव्यवस्था तर उत्तर प्रदेश सरकारने केलीच होती पण त्यासोबतच होता एक बहुभाषिक चॅटबॉट.
येस्स कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIचा वापर जोरदार वाढतोय. पर्यटन क्षेत्रात त्यामुळे चिक्कार नवे बदल घडणारेत. काय आहेत ते, त्याचा आपल्यावर, समाजावर, पर्यावरणावर कसा परिणाम होणार?
सगळं जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये...