

AI Military Use: How One Wrong Report Created a Dangerous War Risk
E sakal
AI War: How One False Intelligence Report Nearly Triggered a US-China Conflict
Artificial Intelligence अर्थात एआय सगळीकडे पसरलं आहे. आपण आता जवळपास प्रत्येक गोष्टीत एआयचा वापर करत असतो. पण शेवटी एआय ही एक Machin Generated प्रणाली आहे आणि तिला मर्यादा आहेत, हे विसरून जातो.
नुकतंच एआयच्या एका चुकीमुळे जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर जाण्याची वेळ येऊन ठेपली होती. चीन आणि अमेरिकेदरम्यान एका मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची शक्यता होती ज्यामुळे संपूर्ण जग अस्थिरतेच्या खाईत लोटलं गेलं असतं.
ही चूक नेमकी कोणती होती, कशाप्रकारे आणि कोणत्या यंत्रणेकडून ती झाली होती? एआय आणि लष्करातील त्याचा वापर याविषयी तज्ज्ञांचं काय मत आहे, असं सगळं सविस्तर जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामधून...