

Ajit Pawar Plane Crash: What Is Learjet 45 and How Private Aviation Works
E sakal
Baramati Aircraft Crash Explained: Go-Around, NSOPs and DGCA Rules
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या विमानाला आज २८ जानेवारी २०२६ला अपघात झाला आणि त्यात त्यांचं दुर्दैवी निधन झालं. मुंबईहून बारामतीला निघालेल्या या खासगी विमानात अजितदादांसह ४ कर्मचारी होते.
अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या लिअरजेट-४५ (Learjet 45) या विमानाचा याआधीही एक अपघात झाला होता. त्यामुळे या विमानाविषयी आणि कंपनीविषयी अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) मार्फत या अपघाताची चौकशी होऊन सत्य समोर येईलच पण या विमानाची वैशिष्ट्ये आणि खासगी विमान कंपन्यांच्या कारभाराविषयी सर्व माहिती वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.