
Maharashtra politics dance bar
esakal
‘डान्स बार’प्रकरणी गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर दबावाचा आरोप, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेले संरक्षण, उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे, महायुतीमधील कुरबुरी आदी अनेक मुद्द्यांवर शिवसेना नेते, माजी परिवहन अन् सांस्कृतिक कार्यमंत्री अनिल परब यांच्याशी सरकारनामाचे प्रतिनिधी सचिन वाघमारे यांनी साधलेला संवाद...