Amar subramanya
Esakal
मुंबई - आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसं जगभरात वेगाने बदल घडवतं आहे त्याचप्रमाणे एआयच्या या जगातही मोठे बदल होताना दिसत आहे. गुगलनंतर अॅपल या जागतिक स्तरावरील कंपनीच्या महत्त्वाच्या पदावर पुन्हा एक भारतीय नाव आलेले दिसत आहे. ॲपल इंटेलिजन्स २०२४ मध्ये लाँच झाल्यापासून झालेले सर्वात मोठे अंतर्गत बदल आहेत. अॅपल कंपनीत दीर्घकाळ AI प्रमुख असलेले जॉन जियानंद्रेआ हे निवृत्त होण्याआधीच अमर यांची त्यांच्या जागी निवड करण्यात आली आहे.
नेतृत्त्वात झालेले हे बदल हे कोणत्या कारणामुळे झालेले आहेत. अमर सुब्रमण्यम कोण आहेत, गुगल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये काम करून आलेल्या सुब्रमण्यम यांची अॅपलने निवड का केली आहे, अॅपल आगमी काळात कोणत्या गोष्टींवर भर देणार आहे..? या सगळ्या गोष्टी सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.