
जागतिक तापमान वाढ होताना वातावरणाचा तोल सावरुन धरला होता, तो धृवीय प्रदेशाने.
मात्र आता पृथ्वीवरचं प्रदूषण रिचवणारा / पचवणारा धृवीय प्रदेशच प्रदूषण वाढीला कारणीभूत ठरतोय. टुंड्रा प्रदेशातूनच कार्बन उत्सर्जन होतंय.
ताजा आर्टिक्ट रिपोर्ट काय सांगतोय पाहूया.