Premium|Artificial Intelligence : Ai डियाची कल्पना! गुंतवणूकविश्वात नव्या युगाचा प्रारंभ

AI Investing : एआय तंत्रज्ञानामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत क्रांती होत असून पारंपरिक गुंतवणूक पद्धती आता वेगाने बदलत आहेत. डेटा विश्लेषण आणि अल्गोरिदम ट्रेडिंगद्वारे सामान्य गुंतवणूकदारांना श्रीमंत होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून, भविष्यातील आर्थिक प्रगती पूर्णपणे एआयवर अवलंबून असेल.
Artificial Intelligence

Artificial Intelligence

esakal

Updated on

गौरव बोरा - gauravbora89@gmail.com

मानवी इतिहासात काही मोजक्याच अशा घटना घडल्या आहेत, ज्यांनी संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला. अठराव्या शतकातील वाफेचे इंजिन, विसाव्या शतकातील इंटरनेट आणि आता एकविसाव्या शतकातील ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय). आज आपण अशा एका उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे गुंतवणूक करण्याच्या पारंपरिक पद्धती कालबाह्य ठरत आहेत आणि तंत्रज्ञानाधारित एका नव्या युगाचा प्रारंभ होत आहे. या युगात प्रत्येक सर्वसामान्य माणसाला तंत्रज्ञानाच्या बळावर श्रीमंत होण्याची समान संधी उपलब्ध आहे. त्याचा वापर आपण कसा करून घेतो, यावर सारेकाही अवलंबून असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com