
Assisted Dying Legalised in UK – Where Does India Stand?
जगणं आणि मरणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू. आपण जगत असतो म्हणजे मरणाच्या जवळजवळ जात असतो, असं कुणीसं म्हटलेलं आहेच. शिवाय भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्मातसुद्धा या संज्ञेला महत्त्व आहे.
पण इच्छामरण हा शब्द ऐकल्यावर मात्र आपण या काव्यात्मक कल्पनांपासून काहीसे दूर जातो. पटकन आपल्या विचारांचे अँटीना काम करायला लागतात त्यातच वैद्यकीय सहाय्याने इच्छामरण म्हटल्यावर तर झालंच कल्याण!