
Australian Government's Social Media Ban: Tech Giants Protest YouTube's Special Treatment
सोशल मीडियासंदर्भात जगातलं सगळ्यात कठोर विधेयक संसदेत मांडणाऱ्या आणि ते पारित करणाऱ्या ऑस्ट्रेलियन सरकारवर मेटा, स्नॅपचॅट, टिकटॉक सारख्या बलाढ्य टेक कंपन्या नाराज आहेत.
ऑस्ट्रेलियन सरकार यूट्युबला विशेष सवलती देतंय, असा आरोपच या सगळ्या कंपन्यांनी केलाय.
खरंच असं होतंय का? ऑस्ट्रेलियाचं समाजमाध्यमांविषयीचं नवं धोरण नेमकं काय आहे?