Premium|Prahar Yuvashakti Sanghatana : आबांचा आशीर्वाद...‘प्रहार’चा संघर्ष

Prahar Yuvashakti Sanghatana social work : दिवंगत आर. आर. आबा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा आणि 'शासन आपल्या दारी' या संकल्पनेचा उगम असणाऱ्या ऐतिहासिक शासकीय रथयात्रा महोत्सवाच्या संघर्षाची गाथा सांगणारा हा विशेष लेख नक्की वाचा.
Prahar Yuvashakti Sanghatana social work

Prahar Yuvashakti Sanghatana social work

esakal

Updated on

बच्चू कडू- Bacchuprahar41@gmail.com

आर. आर. आबांनी आमच्या प्रहार युवाशक्ती संघटनेबाबत सांगितलं - ‘वेळप्रसंगी प्रहारही करा आणि दिशाही दाखवा.’ राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसतील तर त्यांच्या दारात जाऊन प्रश्न विचारा. अवैध सावकारांवर कारवाई करा; पण पर्यायही द्या.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक रथयात्रा निघाल्या. काही सत्तेसाठी, काही मंदिरांसाठी, काही पक्षविस्तारासाठी; पण सामान्य माणसाच्या दारात शासन नेणारी रथयात्रा पहिल्यांदाच आम्ही काढली. त्या रथयात्रेचं नाव होतं, शासकीय रथयात्रा महोत्सव. ही यात्रा बघून दिवंगत आर. आर. पाटील अर्थात आबा म्हणाले, ‘बच्चू कडू हे महाराष्ट्रातील वेगळे रसायन आहे.’ मात्र, त्यांचे शब्द केवळ कौतुकासाठी नव्हते. त्या शब्दामागे आमच्या संघर्षाची, आमच्या जिद्दीची आणि जनतेसाठी वेड्यासारखं धावणाऱ्या कार्याची साक्ष होती. शासन जनतेच्या दारी, आमचा वेगळा प्रयोग...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com