Sharad Ponkshe: अभिनेते शरद पोंक्षे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते असून ते भाजप विचारधारेचे आहे आहेत. त्यामुळे वेळोवेळी त्यांनी कॉँग्रेस पक्ष, राहुल गांधी, यांच्यावर टीका केली आहे. कॉँग्रेस पक्षाच्या प्रत्येक नेत्यावर त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे कॉँग्रेसवर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. नुकताच कर्नाटक राज्याच्या निकाल समोर आला. कर्नाटक मिळवण्यासाठी भाजपने जं
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले. त्याआधी १६ वर्षे बाळासाहेब विविध गंभीर आजारांशी लढा देत होते. हृदयाशी संबंधित समस्या, पोटाच्या समस्या, COPD म्हणजेच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज असे अनेक गुंतागुंतीचे आजार त्यांना
दिवंगत हृदयरोग शल्यचिकित्सक नितू मांडके यांनी बाळासाहेबांवर उपचार करण्यासाठी अहमदाबादहून मुंबईत धाव घेतली होती.
मुंबई : निवडणूक आयोगाने एक नवीन प्रोटोटाइप तयार केला आहे जेणेकरून इतर राज्यात राहणारे लोक जिथे असतील तिथे मतदान करू शकतील. त्याला रिमोट मतदान प्रणाली असे नाव देण्यात आले आहे. नवीन मतदान प्रणाली कशी काम करते आणि ती किती वेगळी आहे याची माहिती राजकीय पक्षांना देण्यासाठी, त्याचा लाइव्ह डेमो १६
निवडणूक आयोगाने तयार केलेल्या रिमोट व्होटिंगच्या नव्या सूत्रावर अनेक विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.
मुंबई : लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हे विधेयक कोणत्याही चर्चेविना आणि विरोधकांच्या अनुपस्थितीत मंजूर करण्यात आले होते.विधेयकातील तरतुदींमध्ये असे नमूद केले आहे की लोकायुक्तांना मंत्र्यांविरुद्ध कोणतीही चौकशी
चौकशी सुरू करण्याच्या प्रस्तावाला सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश सदस्यांची मंजुरी आवश्यक असेल, असे विधेयकात म्हटले आहे.
अमळनेर : नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देता येणार नाही, असे उद्गार नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढल्याने राज्यातील कर्मचारी संतप्त झाले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, पेन्शन
जळगाव : महापालिकेच्या सभागृहात बुधवारी (ता. २१) श्रीरामाच्या मुद्यावरून पेटलेल्या वादाचे पडसाद गुरुवारी (ता. २२) उमटले. महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या. यामुळे काही वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.भारत
चाळीसगाव : राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीची अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर तिसरे पॅनल होण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.रविवारी (ता. १८) संस्थेचे माजी संचालक व मॉडर्न को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अशोक खलाणे यांच्या बँकेच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांची बैठक झाली.
अमळनेर : निवडणूक मैदानातील पराभव जिव्हारी लागल्याने आपले दुखणे तरुणाईच्या मैदानी खेळास टार्गेट करून काढण्याचा प्रयत्न भाजप आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चालविला असून, असले खेळ चालविल्यास आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे य
लासूर : चोपडा मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना घरकुल प्रकरणात सुनावण्यात आलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाचा हा निकाल गावात कळताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकां
भडगाव : जिल्हा दूध संघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांनी धोबीपछाड दिला, हे खरे असले तरी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘होम पीच’ सोडून मुक्ताईनगरातून लढून श्री. खडसे यांच्यासमोर आव्हान उभे केले. यामुळे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून ते स्वत:ला सिद्ध क
जळगाव : महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे एकाच चिन्हावर निवडून आले आहेत. गेल्या २२ महिन्यांपासून जळगावच्या विकासाबाबत ते जनतेची दिशाभूल करीत आहेत.जळगावातील खड्ड्यातील रस्ते, अस्वच्छता याला तेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी महापा
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या कार्यकाळात ६३ कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत पुरावे ईडीकडे सादर करण्यात आले असून भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी माजी सभापती शिवाजी चुंबळे, भाजपा नेते दिनकर पाटील व सुनील केदार यांनी केली
जळगाव : जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत पॅनल आणि पक्षीय गणित असले, तरी मतदारांनी चाणाक्षपणे मतदान केले. अर्थात त्याला इंग्रजीत त्याला ‘क्रॉस वोटींग’ मतदान म्हटले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचे सध्याचे राजकीय चित्रही समोर आले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिवसेनेतून फुटून
जळगाव : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा ‘क्लायमॅक्स’ रविवारी निकालानंतर स्पष्ट झाला अन् दूध संघ नावाची दुभती म्हैस अखेर एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यातून सुटून थेट सत्तेची ‘काठी’ असलेल्या मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्या गोठ्यात जाऊन थांब
नुकताच प्रदर्शित झालेला आणि सध्या चर्चेत असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईत काही ठिकाणी स्पर्धांचे, खेळांचे, बाईक रॅलीचे, लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले. या वेळी बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महि
'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाच्या निमित्ताने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जळगाव : समाजातील कुठल्याही क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी स्वत:चे रेष वाढवावी लागते. प्रतिस्पर्ध्याची रेष कमी करून आपली सिद्धता दिसत नाही. राजकारणातही हे लागू आहे. मात्र, आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना त्याची समज नसावी, ही शोकांतिका आहे. आपल्याकडे स्वत:चे चांगले सांगण्यासारखे
जळगाव : कथित गैरव्यवहार, त्यावरून रंगलेल्या राजकीय लढाईमुळे चर्चेच्या व उत्सुकतेचा विषय ठरलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतील लढतींचे चित्र सोमवारी (ता. २८) स्पष्ट होणार आहे. माघारीच्या आदल्या दिवसापर्यंतही सर्वपक्षीय पॅनल दृष्टिपथात न आल्याने निवडणूक अटळ असल्याचे मानले जात असून,
जळगाव : ‘एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की, खून झाला’? असा आरोप भाजप नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला, अन् राज्यात एकच खळबळ उडाली. त्यावर बोलतांना मंत्री महाजन म्हणाले, त्यांनी मला मुलगा नसल्याचा आरोप केल्यामुळे आपण त्यांच्यावर आरोप केला.एकाच राजकीय मुशीत तयार झालेल
जळगाव : राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (ता. २१) निखिल खडसे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीव्र शब्दांत निषेध करत महाजन यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे मंगळवारी (ता. २२) दहन केले.लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांचे पुत्र (कै.) निखिल खडसे यांच्या मृत्यू
जळगाव : जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणात संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेतील संशयित कार्यकारी अधिकारी मनोज लिमये यांच्यासह इतरांच्या जबाबात आलेले मुद्दे आणि तपासात उघड बाबींमुळे पडद्याआड असलेल्यांकडेच रोख असल्याचे पोलिससूत्रांकडून समजते. आता या प्रकरणात त्
अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांचा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोडेमारो आंदोलन करून निषेध व्यक्त केला. शहरातील महाराणा प्रताप चौकात सोमवारी (ता. २१) सकाळी अकराला हे आंदोलन करण्यात आले. (Bhagat Singh K
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.