Premium|Bahirm Yatra: बहिरम यात्रा: श्रद्धा, संघर्ष आणि परिवर्तनाचा इतिहास

religious festival India: बहिरम यात्रा म्हणजे अमरावती जिल्ह्याचा सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक इतिहास; श्रद्धा, शेतकरी संघर्ष आणि स्त्रीसन्मान यांचा संगम. या यात्रेत पारंपरिक पूजा, लोककला, सामाजिक आंदोलने आणि परिवर्तनशील संस्कृती अनुभवायला मिळते.
Bahirm Yatra

Bahirm Yatra

sakal

Updated on

बहिरम म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासात भर घालणारं एक सिद्धक्षेत्र. पौराणिक महात्म्य लाभलेलं, जुन्या वऱ्हाडातील लोकदैवत, जागृत शक्तिस्थान, सर्वांचं श्रद्धास्थान...बहिरम म्हणजे फक्त यात्रा नाही. बहिरम म्हणजे देव, लोकसंस्कृती, शेतकरी, आदिवासी, अंधश्रद्धा, रक्त, स्वच्छता, स्त्रीचा सन्मान आणि परिवर्तन या सगळ्यांचा एकत्र आलेला इतिहास आहे. बहिरम वऱ्हाडाच्या मातीतील लोकदैवत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com