Premium|Flexi Cap Fund : बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंडाला तीन वर्षे; गुंतवणूकदारांनी काय पाहावे?

Bajaj Finserv Flexi Cap Fund : फ्लेक्सी कॅप फंड निवडताना जोखीम क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी आणि आर्थिक उद्दिष्टे महत्त्वाची ठरतात. बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंडाने तीन वर्षे पूर्ण केली आहेत.
Bajaj Finserv Flexi Cap Fund

Bajaj Finserv Flexi Cap Fund

esakal

Updated on

वसंत कुलकर्णी - vasant@vasantkulkarni.com

गुंतवणुकीसाठी योग्य फंडाची निवड करणे ही महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी आणि आर्थिक उद्दिष्टे वेगवेगळी असतात. त्यामुळे केवळ मागील परताव्याच्या आधारे फंडाची निवड करणे योग्य ठरत नाही. अशा वेळी लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये बाजाराच्या परिस्थितीनुसार गुंतवणूक करण्याची मुभा असलेले फ्लेक्सी कॅप फंड लक्षवेधी ठरतात. या विभागातील बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंडाने नुकतीच यशस्वी तीन वर्षे पूर्ण केली आहेत. या फंडाचा आढावा...

बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंडाने एक ऑगस्ट २०२६ रोजी तीन वर्षे पूर्ण केली. या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेताना फंडाची गुंतवणूक रणनीती, पोर्टफोलिओची रचना, निधी व्यवस्थापनाचा अनुभव आणि भविष्यातील जोखीम या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com