Excessive Service Charges :बँक तुमच्याकडून अधिक सेवाशुल्क तर आकारत नाही ना?

बँका आकारत असलेल्या बचत खात्यावरील सेवाशुल्कात असमानता आहेच; पण अन्य व्यवहारांवरील सेवाशुल्कांबाबतही लक्षणीय तफावत दिसून येते. ग्राहकांनी याबाबत जागरूकता बाळगणे गरजेचे आहे.
banking
banking E sakal

बँका आपल्या ग्राहकांना वित्तीय सेवांसाठी सेवाशुल्क आकारत असतात. परंतु, किती ग्राहक आपली बँक कोणत्या सेवेसाठी किती शुल्क आकारते आणि ते वाजवी आहे की अवाजवी, याचा बारकाईने विचार करतात?

बँका आकारत असलेल्या बचत खात्यावरील सेवाशुल्कात असमानता आहेच; पण अन्य व्यवहारांवरील सेवाशुल्कांबाबतही लक्षणीय तफावत दिसून येते. ग्राहकांनी याबाबत जागरूकता बाळगणे गरजेचे आहे.

‘मनीलाइफ फाउंडेशन’ने कंपनीच्या सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांतर्गत नुकताच एक अभ्यास प्रकल्प राबविला.

या नव्या अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे, की अगदी मूलभूत अशा बचत खात्यावरील सेवाशुल्काबाबत भारतातील विविध बँकांच्या आकारणीत समानता नसून, लक्षणीय तफावत आहे आणि अन्य व्यवहारांवरील सेवाशुल्कांबाबतही तीच स्थिती आहे. यावर टाकलेला प्रकाश...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com