
तुम्ही कधी भाजीपाला, दूध किंवा इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना दुकानदारांना 'फक्त रोख पैसे द्या' असं म्हणताना ऐकलं आहे का? अनेकदा आपण फारसा विचार न करता रोख पैसे देतो. पण असं का होतं? यूपीआय का नको आणि रोखच का हवी? या प्रश्नाचं उत्तर आहे जीएसटी!
हो, जीएसटीमुळेच बंगळुरूमधील दुकानदारांनी यूपीआयने पैसे घेणं बंद केलंय. पण रोख पैसे घेण्याचा, आणि जीएसटीचा काय संबंध? जीएसटीचे नियम काय सांगतात? यावर सरकार काय म्हणतंय? लोकांना आणि दुकानदारांना काय वाटतंय? आणि मुळात या सगळ्या प्रकरणाचा इतर राज्यांवर काय परिणाम होईल बरं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवा 'सकाळ प्लस' च्या या लेखात...