

EMI vs Full Payment
esakal
दिवाळीचा सण नुकताच पार पडला आणि यावर्षीची खरेदी अक्षरशः विक्रमी होती! नवीन गॅजेट्स, टीव्ही, फ्रीज, सोन्याचे दागिने आणि घरासाठी आकर्षक सजावटीच्या वस्तूंची चंगळ होती. देशभरात कंपन्यांनी दिलेल्या 'बंपर ऑफर्स' आणि 'मेगा सेल्स'मुळे ग्राहकसुद्धा आनंदात होते.
पण या धामधुमीत, तुम्ही खरेदीची नेमकी पद्धत कोणती निवडली? ईएमआयने की पूर्ण रक्कम भरून? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण यामुळे तुमच्या पुढील काही महिन्यांच्या आर्थिक गणितावर थेट परिणाम होतो. तो नेमका काय? मग कुठला पर्याय उत्तम? सगळं समजून घेऊयात 'सकाळ प्लस'च्या या लेखातून...