Bihar Election Political Struggle

Bihar Election Political Struggle

esakal

Premium| Bihar Election: तेजस्वी यादवांचा तरुण चेहरा सत्तापालट घडवणार का? महाआघाडीमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून बिघाडी होणार?

Nitish's Leadership Questioned: मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; भाजपने जागावाटपात समान वाटा घेऊन मोठे संकेत दिले.
Published on

उज्ज्वलकुमार

बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्यात येत आहे. तर, राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस यांना सत्ताबदलाची हीच योग्य संधी आहे, असे वाटत आहे. रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज या नवख्या पक्षामुळे किती फरक पडतो, हाही चर्चेचा विषय आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सहा नोव्हेंबर रोजी मतदान होत असून, त्यासाठी अगदीच मोजके दिवस शिल्लक आहेत. प्रचारासाठी खूपच कमी कालावधी उरला असून, प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला आपल्या भूमिका सर्व मतदारांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे प्रचाराची गती खूपच वाढली आहे.

esakal

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com