
महाराष्ट्रात सध्या एप्रिलपासून बाइक टॅक्सी सुरू होईल, असा अंदाज आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी याचे धोरण सादर केले जाणार आहे. त्यात महिला चालकांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. याआधीसुद्धा बाइक टॅक्सी सुरू करण्याचे प्रयत्न झाले होते पण त्यांना विरोध झाला होता. काय आहे संपूर्ण विषय समजून घेऊया...