

Mumbai BJP Mumbai BMC Election Strategy
esakal
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपने मुंबई महापालिकेसाठी ताकद पणाला लावली आहे. निवडणुकीनंतर महापौर कोण होणार, अशी चर्चा होत असताना मुंबईकरांच्या मनातीलच महापौर होईल, असा विश्वास भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला. ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी पांडुरंग म्हस्के यांनी साटम यांची घेतलेली मुलाखत...